SBI Animal Husbandry Loan Scheme: या बँकेच्या मदतीने सुरू करा स्वत:चा पशुपालन व्यवसाय – पहा संपूर्ण प्रोसेस
SBI Animal Husbandry Loan Scheme: शेतीसह पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः सध्याच्या काळात अनेक तरुण शहरांकडे न वळता गावातच राहून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा विचार करत आहेत. त्यामध्ये पशुपालन हा एक शाश्वत उत्पन्न देणारा पर्याय ठरतो. मात्र, हा व्यवसाय सुरू करताना भांडवलाची अडचण येते आणि अनेक तरुणांची स्वप्ने अर्धवट राहतात. अशा तरुणांसाठी … Read more