Farm access road application: शेतात जाण्यासाठी स्वतंत्र शेतरस्त्याची मागणी कशी करायची? अर्जप्रक्रिया काय आहे? – पहा एका क्लिकवर

Farm access road application

Farm access road application: शेतीसाठी जमिन असणे जितके आवश्यक आहे, तितकेच त्या जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य व अधिकृत रस्ता असणेही तितकेच गरजेचे आहे. मात्र अनेक वेळा शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ता नसतो. जेव्हा शेजारच्या शेतातूनच रस्ता हवा असतो आणि संबंधित मालक रस्ता देण्यास नकार देतो, तेव्हा काय करावे हे अनेकांना ठाऊक नसते. यासाठी महाराष्ट्र … Read more