Gharkul Yojana: घरकुल योजना: घर बांधण्यासाठी जमीन खरेदीला मिळणार 1 लाखांचे अनुदान, अर्ज करा

Gharkul Yojana

Gharkul Yojana: ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी स्वतःचे घर हे आजही एक स्वप्न आहे. या कुटुंबांकडे घर बांधण्यासाठी योजना असली, तरी अनेक वेळा स्वतःची जमीनच नसल्यामुळे हे स्वप्न अपूर्ण राहतं. याच गरजेला ओळखून महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे land purchase subsidy scheme राज्य सरकारने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक … Read more