Loan on Aadhaar Card without Guarantee: फक्त आधार कार्डवर मिळणार 90 हजारांचे कर्ज; तेही गॅरंटीशिवाय, सरकारने वाढवली योजनेची मुदत
Loan on Aadhaar Card without Guarantee: कोरोना महामारीमुळे देशातील लाखो छोटे विक्रेते बेरोजगार झाले. हातगाडीवाले, फेरीवाले, चहा विक्रेते, फळभाजीवाले, असे असंघटित क्षेत्रात काम करणारे अनेक जण आर्थिक संकटात सापडले. अशा कठीण काळात या छोट्या व्यापाऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी’, अर्थात ‘PM SVANidhi योजना’ ही एक महत्वाची योजना सुरू केली … Read more