PM Kisan Beneficiary List check: पीएम किसान योजना; लाभार्थी यादीत आपले नाव तपासा

PM Kisan Beneficiary List check: लाभार्थी यादीत आपले नाव आहे का? अशा प्रकारे तपासा

• pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा
• मुख्य पृष्ठावर ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा
• आपले राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडा
• नंतर ‘Get Report’ वर क्लिक करा
• यानंतर लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल.
• यादीमध्ये आपले नाव तपासा
• जर तुमचं नाव यादीत असेल , तर तुम्हाला योजनेचा पुढील हप्ता मिळेल

महत्वाची टीप:

जर पुढील गोष्टी अपूर्ण असतील, तर तुमच्या खात्यावर हप्ता जमा होणार नाही.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

• खात्याची KYC पूर्ण असणे आवश्यक आहे
• आधार नंबर बँक खात्याशी जोडलेला असावा
• भूमीधारक शेतकरी असणे अनिवार्य आहे

जर नाव यादीत नसेल किंवा हप्ता मिळाला नसेल, तर काय कराल?

• जवळच्या CSC (Common Service Center) ला भेट द्या.
• आपल्या Aadhaar, बँक डिटेल्स व नोंदणी क्रमांकासह तक्रार नोंदवा.
• किंवा स्थानिक कृषी अधिकारी/ तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा.

Ration Kerosene Distribution 2026
रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! गॅस टंचाईमुळे रेशन दुकानांतून पुन्हा मिळणार ‘रॉकेल’; जाणून घ्या कोणाला किती मिळणार? Ration Kerosene Distribution 2026

Leave a Comment