राज्य सरकारचा मोठा निर्णय, सर्व सामान्यांना दिलासा, 1 एप्रिलपासून वीज दरात कपात, नवीन वीज दर लागू Electricity Bill reduction

Mahavitaran News – मोठी बातमी समोर आली आहे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमंलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येईल. वीजेच्या दरात कपात करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या 1 एप्रिलपासून पुढील 5 वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर केले आहेत. येत्या 1 एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात येतील.

घरगुती वापरकर्त्यांना दिलासा  

वीज स्वस्त झाल्यामुळे याचा सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती वीज वापरकर्त्यांना वीज दर कपातीमुळे दिलासा मिळेल. याचा उद्योग क्षेत्राला देखील बराच फायदा होणार आहे. उन्हाळा सुरू झाला असल्यामुळे आता उन्हाळ्यात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. एका ठरावीक युनिटच्या मर्यादेपेक्षा जास्त वीज खर्च झाल्यास त्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसतो.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

सध्याच्या दरानुसार घरगुती वीजबिल देखील हजारो रुपयांच्या घरात येते आणि वीजबिलापोटी हजारो रुपये भरावे लागतात. मात्र आता या नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वीज दरात कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारनं हा एक चांगला निर्णय घेतला आहे. वीजेच्या दरात कपात केली जाणार आहे.

येत्या 1 एप्रिलपासून हा नवा निर्णय लागू होणार आहे. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले असून वीज दरात कपात झाल्यामुळे याचा मोठा फायदा आता हा घरगुती वीज वापरकर्त्यांना होणार आहे.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

Leave a Comment