Aadhar Seeding for DBT Payments: हप्ता जमा झाला नाही? बँक खात्याला आधार लिंक करणे आणि सीडिंग करणे यात मोठा फरक! सरकारी अनुदानासाठी ‘हे’ काम करणे आहे अनिवार्य
Aadhar Seeding for DBT Payments: सध्याच्या काळात सरकारी योजनांचे पैसे, मग ते शेतकऱ्यांचे सन्मान निधी असो, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती किंवा लाडकी बहीण योजनेचा हप्ता, हे सर्व डीबीटी (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा केले जातात. अनेकदा सर्व कागदपत्रे असूनही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे येत नाहीत, याचे मुख्य कारण म्हणजे आधार सीडिंग (Aadhar Seeding) नसणे. … Read more