11th Admission Maharashtra 2025: अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
11th Admission Maharashtra 2025: महाराष्ट्र राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया अखेर पुन्हा सुरू झाली आहे. शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रणाली लागू केली असून, यामुळे विद्यार्थी राज्यातील कोणत्याही शहरातील कॉलेजसाठी घरबसल्या अर्ज करू शकणार आहेत. 10वी उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु; नोंदणीला मोठा प्रतिसाद 26 मे 2025 रोजी … Read more