पोस्ट ऑफिस GDS पहिली निवड यादी जाहीर, अशी पहा यादी Post Office GDS 1st Merit List 2026
Post Office GDS 1st Merit List 2026: भारतीय टपाल विभागाने (India Post) ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी पहिली गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेतून देशभरात एकूण 28,636 रिक्त पदे भरली जाणार आहेत. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचा निकाल तपासू शकता. खाली या भरती … Read more